श्रीक्षेत्र पंढरपूर
दि. २९ जून २०२५, रविवार
वेळ: सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:००
माऊलींच्या सर्व सेवेकऱ्यांनी लाडू बांधण्याची सेवा श्री पांडुरंग चरणी अर्पण करावी.
पाटीदार भवन ,हॉटेल अमरप्रीत समोर, जालना रोड ,छत्रपती संभाजीनगर.
६ जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे सर्व वारकऱ्यांना सकाळी ९.०० वाजता गुळ शेंगदान्याचे १ लाख लाडु, शाबुदाना खिचडी, केळी, भगर आमटी व लाडु प्रसाद म्हणुन मोफत वाटण्यात येतात.
द्वादषीला सकाळी ८ वा. श्री. पांडुरंग रूख्मीनीला पुरण पोळी,
खीर, आमटी, भजे, भात नैवैद्य अर्पण करून लगेच वारकरी यांची पंगत बसते हजारो वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेतात.
माऊलीची शिदोरी सर्व वारकरी आपल्या घरी जाई पर्यंत त्यांच्या पोटोबाची काळजी म्हणून त्यांना पुलाव व शीरा देण्यात येतो
वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशन
श्री.मनोज सुर्वे
श्री सद्गुरु मंगलनाथ महाराज व श्री सद्गुरु पुरुषोत्तम महाराज यांच्या आशीर्वादासह !!
UPI ID: latikasurve9@oksbi
९५२९२४९०९०
मनोज सुर्वे
९८२२६५११५९
९०४९७०८७६९
Bank Name- SBI BANK
A/C No-20528610214
IFSC Code- SBIN0011514
Branch- Garkheda Branch Ch. Sambhajinagar 431005
श्री.मनोज सुर्वे
९८२२६५११५९, ९०४९७०८७६९
UPI ID: latikasurve9@oksbi
पाटीदार भवन ,हॉटेल अमरप्रीत समोर, जालना रोड ,छत्रपती संभाजीनगर.